लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

"23 किलो सोनं माझं नाही...";पीयूष जैनच्या घरी छापेमारीत सापडलेली 197 कोटींची रोख रक्कम - Marathi News | kanpur businessman Piyush Jain surrendered 23 kg of gold denies claim rs 197 crore cash was found in gst raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"23 किलो सोनं माझं नाही...";पीयूष जैनच्या घरी छापेमारीत सापडलेली 197 कोटींची रोख रक्कम

कानपूरमध्ये राहणारा व्यावसायिक व्यापारी पीयूष जैनच्या घरावर छापा टाकला होता आणि 197 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. ...

गुंतवणुकीच्या बाबतीत कन्फ्यूज होताय? जाणून घ्या, आपल्यासाठी कोणता पर्याय आहेत 'बेस्ट' अन् 'सेफ' - Marathi News | Bank fd vs savings small savings schemes choosing the right investment for you in2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीच्या बाबतीत कन्फ्यूज होताय? जाणून घ्या, आपल्यासाठी कोणता पर्याय आहेत 'बेस्ट' अन् 'सेफ'

Bank FD VS Small Savings Schemes : सध्या बाजारात गुंतवणूकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, अनेकांना गुंतवणूक तर करायची असते, पण त्यात रिस्क नको असते. अशा स्थितीत... ...

डिलिव्हरी बॉयला कोयत्याचा धाक दाखवून लुटले - Marathi News | The delivery boy was robbed after showing fear of the coyote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिलिव्हरी बॉयला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

शहरातील काही भागांमधील गुंड त्यांना लुटत असून, त्यामुळे डिलिव्हरी बॉयच्या मनात दहशत निर्माण होत आहे ...

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा; आमिष दाखवून २३ लाखांची फसवणूक - Marathi News | More profit if investing in share trading 23 lakh fraud by showing bait | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा; आमिष दाखवून २३ लाखांची फसवणूक

गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगितल्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले ...

डिसेंबरचा पगार रखडला, ससूनमध्ये परिचारिकांनी केले आंदाेलन - Marathi News | December salary stalled nurses protest in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिसेंबरचा पगार रखडला, ससूनमध्ये परिचारिकांनी केले आंदाेलन

प्रशासनाने त्यांच्या समस्यांवर ताेडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले ...

राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई! - Marathi News | After the Ram Mandir, now people will be rich from this business, bumper earnings will be made every day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!

देश-विदेशातील लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. पर्यटनासोबतच अयोध्येत ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स उद्योगाने चांगलीच उसळी घेतली आहे. याशिवाय अयोध्येत आणखी एका उद्योगाची चर्चा होत आहे. ...

'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी - Marathi News | Not from you will take money from me Lawyer intercedes in bribery after involvement in murder conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी

वकिलाने पोलीस तुमच्याकडून पैसे घेणार नाही, माझ्याकडूनच घेतील असे तक्रारदाराला सांगितले ...

कंपनीला मिळालं ₹६२३ कोटी रुपयांचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, किंमत ₹१०० पेक्षाही कमी  - Marathi News | Company gets rs 623 crore contract investors rush to buy shares price less than rs 100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीला मिळालं ₹६२३ कोटी रुपयांचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, किंमत ₹१०० पेक्षाही कमी 

कामकाजादरम्यान सकाळी कपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. ...