लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले - Marathi News | They cheated both of them for twenty three and a half lakhs by claiming huge profit in share trending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले

दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात असून गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो असे भासवले जात होते ...

जागा विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाला ९५ लाखांचा गंडा; पैसे परत न देता धमकीही दिली - Marathi News | 95 lakhs extorted from a businessman on the pretext of selling land Threatened not to return the money | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जागा विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाला ९५ लाखांचा गंडा; पैसे परत न देता धमकीही दिली

जागा विक्रीचा व्यवहार पूर्णही केला नाही, तसेच पैसे परत न देता धमकी दिली ...

चांगला नफा मिळवण्याच्या नाद; पतीच्या बँक खात्यातून काढले तब्बल साडेचार लाख, सायबर चोरट्यांनी गंडवले - Marathi News | Sounds of making good profits As much as four and a half lakhs withdrawn from the husband's bank account, stolen by cyber thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगला नफा मिळवण्याच्या नाद; पतीच्या बँक खात्यातून काढले तब्बल साडेचार लाख, सायबर चोरट्यांनी गंडवले

अनोळखी व्हाट्स अँप ग्रुपवर येणाऱ्या बिटकॉइनच्या मेसेजच्या नादात गमावले पतीचे पैसे ...

भारतात १३,२६३ अब्जाधीश; वर्षभरात ६ टक्क्यांनी वाढ, पाच वर्षांत संख्या पोहोचेल २० हजारांच्या घरात - Marathi News | 13,263 billionaires in India; An increase of 6 percent in a year, the number will reach 20 thousand in five years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात १३,२६३ अब्जाधीश; वर्षभरात ६ टक्क्यांनी वाढ, पाच वर्षांत संख्या पोहोचेल २० हजारांच्या घरात

रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाइट फ्रँक इंडियाने ‘द वेल्थ रिपोर्ट-२०२४’ बुधवारी सादर केला. ...

आंबील ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी; नाल्यांचा प्रश्न सुटणार - Marathi News | 200 crores special fund for border walls of Ambeel Streams The problems of drains will be solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबील ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी; नाल्यांचा प्रश्न सुटणार

२०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली होती ...

गुगलवर मॅपवर रिव्ह्यू देण्याचे काम; युवकाला तीन लाखांचा गंडा - Marathi News | Review work on Google Three lakhs to the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुगलवर मॅपवर रिव्ह्यू देण्याचे काम; युवकाला तीन लाखांचा गंडा

पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला २०३ रुपये मोबदला देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला ...

बापरे! शेअर बाजाराची आवड पडली महागात; जास्त पैशाच्या नादात डॉक्टरने गमावले 24 लाख - Marathi News | delhi doctor loses money of 24 lakh in online trading scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! शेअर बाजाराची आवड पडली महागात; जास्त पैशाच्या नादात डॉक्टरने गमावले 24 लाख

सरकारी रुग्णालयात काम करणारे एक डॉक्टर सायबर फ्रॉडचे बळी ठरले आहेत. ...

चीनमधून कागद मागवून बनावट नोटांची छपाई; अप्पा बळवंत चौकातून ऑफसेट मशिन घेऊन दिघीत थाटला उद्योग - Marathi News | Printing counterfeit notes by ordering paper from China Industry flourished in Dighi with an offset machine from Appa Balwant Chowk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चीनमधून कागद मागवून बनावट नोटांची छपाई; अप्पा बळवंत चौकातून ऑफसेट मशिन घेऊन दिघीत थाटला उद्योग

पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा छापता येतील इतका कागद चीन येथून मागवण्यात आला ...