लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

कमाल! छोट्याशा गावातील तरुणाची ३४ व्या वर्षी ४ कोटींची बचत; सांगितला पैसे कमवण्याचा प्लॅन - Marathi News | small village techie saves rupees 4 crore by 34 years read heartfelt reddit post goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कमाल! छोट्याशा गावातील तरुणाची ३४ व्या वर्षी ४ कोटींची बचत; सांगितला पैसे कमवण्याचा प्लॅन

३४ वर्षीय टेक्नॉलॉजी एक्सपर्टने १० वर्षांत तब्बल ४ कोटींची बचत केली आहे. ...

दुचाकीवरून नायलाॅनचे पोते घेऊन निघाले; सापळा लावून पोलिसांनी पकडले, ४ लाखांचा गांजा जप्त - Marathi News | They left on a bike carrying a nylon bag Police caught them by laying a trap, seized marijuana worth 4 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून नायलाॅनचे पोते घेऊन निघाले; सापळा लावून पोलिसांनी पकडले, ४ लाखांचा गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रजमध्ये आंबेगाव परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडले ...

सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट - Marathi News | If you have an account in government banks Big update on penalty on minimum balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मंत्रालयानं बँकांना काही प्रश्न केले. दरम्यान, बँका कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत जाणून घेऊया. ...

महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल - Marathi News | Shubman Gill Net Worth Collection of expensive cars number one in earnings See how rich he is | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल

Shubman Gill Net Worth: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर शुबमन गिल फॉर्ममध्ये दिसत आहे. गिल इंग्लंड दौऱ्यावर भरपूर धावा करून चर्चेत आहे. ...

धोनीचा जलवा कायम! निवृत्तीनंतरही करतोय हजारो कोटींची कमाई; उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता? - Marathi News | MS Dhoni's Net Worth at 44 How Captain Cool Earns Over ₹1000 Crore Post-Retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धोनीचा जलवा कायम! निवृत्तीनंतरही करतोय हजारो कोटींची कमाई; उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

MS Dhoni Net Worth : आज देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी अजूनही आयपीएलमध्ये दिसतो. पण, त्याचा कमाईचा मुख्य स्त्रोत अनेकांना माहिती नाही. ...

सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | PC Jewellers Stock Price gold company are rising faster than gold up 15 percent at market open Do you own one | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे?

सोमवारी बाजार उघडल्यानंतर अर्ध्या तासातच त्यात सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली. या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट - Marathi News | Will the salary of employees increase three times after the Eighth Pay Commission When will it be implemented know the update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट

8th Pay Commission:केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि टर्म्स ऑफ रेफरन्स (टीओआर) अंतिम होण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ...

ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू - Marathi News | Veg food will be available for Rs 80 in the train and Rs 70 at the station Railway Ministry shared the entire menu know whats include in veg thali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

Indian Railways Veg Meal Price: रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कोटींमध्ये आहे. जर तुम्हीही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर खाण्यापिण्यासाठी आपण अनेकदा काही ना काही घेत असतो. ...