लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार - Marathi News | Investment Tips You can consider investing in these schemes money after retirement know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार

Investment Tips : आर्थिक नियोजन केले नसेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला हलाखीच्या दिवसांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या कोणत्या गुंतवणूकीच्या पर्यायांचा तुम्ही करू शकता विचार. ...

कोटक महिंद्रा बँकेत आढळल्या ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा - Marathi News | Eight fake notes of Rs 500 found in Kotak Mahindra Bank | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोटक महिंद्रा बँकेत आढळल्या ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा

गुन्हा दाखल : सराफ्यातील बँकेतही आढळली होती फेक करन्सी ...

चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Transport of alcohol to village by four wheeler 1 lakh 53 thousand 655 rupees seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाहनामधून ३५ लिटरच्या आठ प्लास्टिक कॅनमध्ये २८० लिटर गावठी दारू जप्त केली ...

‘ते’ मतदानाला अन् चोरटा घरफोडीला; २ लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी १२ तासात ठोकल्या बेड्या - Marathi News | 'They' vote and burglary; Instead of 2 lakhs, the police beat the shackles in 12 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ते’ मतदानाला अन् चोरटा घरफोडीला; २ लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी १२ तासात ठोकल्या बेड्या

आरोपी ३ दिवसापूर्वी जामिनावर सुटला होता, त्यानंतर त्याने घरफोडी केली ...

'कामावर येताना डीप नेक, शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं...' ट्रेनिंग सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग - Marathi News | Deep neck short dress while coming to work Young girl molested in training center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कामावर येताना डीप नेक, शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं...' ट्रेनिंग सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग

पैशाची काही कमी पडणार नाही असे म्हणत तिच्यासोबत अश्लील बोलून, स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तरुणीला करिअर बाद करण्याची धमकी दिली ...

सराईत चोराला कोथरूड पोलिसांकडून अटक, लॅपटॉपसह ३ दुचाकी जप्त - Marathi News | Sarait thief arrested by Kothrud police 3 bikes seized with laptop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत चोराला कोथरूड पोलिसांकडून अटक, लॅपटॉपसह ३ दुचाकी जप्त

अटक केलेल्या आरोपीकडून लॅपटॉपसह तीन दुचाकी असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

पुण्यातील पाटील इस्टेटला पैसे वाटप; झोपडपट्टी भागातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी बाहेर - Marathi News | Allocation of money to Patil Estate in Pune Slum voters out to vote in the afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पाटील इस्टेटला पैसे वाटप; झोपडपट्टी भागातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी बाहेर

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाटील इस्टेट येथे मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता ...

पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा - Marathi News | Use of your ATM card apart from withdrawing money do you know about the insurance available on it see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा

ATM Card Insurance : देशांतील बहुतांश लोकांना एटीएम कार्डवर मिळणाऱ्या विम्याची माहिती नसते हे वास्तव आहे. पाहा काय आहेत बँकांचे नियम. ...