लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

Investment: निवडणुकीनंतर गुंतवणुकीच्या संधी ! - Marathi News | Investment opportunities after the election! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Investment: निवडणुकीनंतर गुंतवणुकीच्या संधी !

Investment News: लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. निवडणुकीचे अनिश्चिततेचे वातावरण आता संपले आहे. सामान्य माणसाने गुंतवणुकीच्या निर्णय घेण्यापूर्वी काय जाणून घ्यायला हवे? ...

किरकोळ वादाचा राग; सोसायटीच्या सेक्रेटरीने घेतला काळ्या जादूचा आधार - Marathi News | anger over a minor dispute The secretary of the society took the support of black magic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ वादाचा राग; सोसायटीच्या सेक्रेटरीने घेतला काळ्या जादूचा आधार

दरम्यानच्या काळात तक्रारदारांचे मोठे भाऊ राकेश अग्रवाल यांना या मानसिक त्रासामुळे हृदयविकाराचा झटका ...

सायबर ठगांच्या "खाकीचा धाकात" बँक खाते होताहेत रिकामे - Marathi News | bank accounts cyber crime in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर ठगांच्या "खाकीचा धाकात" बँक खाते होताहेत रिकामे

घाटकोपर परिसरात राहणारे सुनील गुप्ता (४१) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांना २ जून रोजी  व्हॉटसअपवर एक व्हिडीओ कॉल आला. ...

RBI Policy Meeting: बँकांमधील डिपॉझिटच्या लिमिटबद्दल RBI ची मोठी घोषणा, तुमच्यावर होणार परिणाम? - Marathi News | RBI Policy Meeting big announcement about deposit limit in banks will it affect you details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमधील डिपॉझिटच्या लिमिटबद्दल RBI ची मोठी घोषणा, तुमच्यावर होणार परिणाम?

RBI Policy Meeting: रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण (RBI Policy) जाहीर करण्यात आले आहे. या बैठकीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी महागाई आणि जीडीपी वाढीबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ...

याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर? - Marathi News | nandan denim ltd stock This is called return Money doubles in 1 year, price increased by 15% even today; Now the company will split shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?

आज एनएसईवर कंपनीचा शेअर 42.95 रुपयांवर खुला झाला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 46.80 रुपये प्रति शेअर आहे. बाजार बंद होताना कंपनीचा शेअर 11.75 टक्क्यांच्या तेजीसह 45.15 रुपयांवर होता.  ...

४ किलो ड्रायफ्रूट्स फक्त ३९९ रुपयात; ऑफर पाहून क्लिक केले अन् पावणे दोन लाख गमावले - Marathi News | 4 kg dry fruits at just Rs 399 After seeing the offer I clicked and lost two lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४ किलो ड्रायफ्रूट्स फक्त ३९९ रुपयात; ऑफर पाहून क्लिक केले अन् पावणे दोन लाख गमावले

पेमेंटच्या बहाण्याने गुंड यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत संशयितांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ७९ हजार ४०० रुपये वळते करून घेतले ...

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Caught the trio preparing for the robbery A case has been registered against 8 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता दांडेकर पूल येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले ...

Pune Lok Sabha 2024: ना गुलालाची खरेदी, ना पेढ्यांची बुकिंग! निकालाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, उत्सुकता शिगेला - Marathi News | pune lok sabha the There was confusion and curiosity among the activists regarding the result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha 2024: ना गुलालाची खरेदी, ना पेढ्यांची बुकिंग! निकालाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, उत्सुकता शिगेला

पुण्यात महायुतीचा विजय हाेईल की महाविकास आघाडीचा? खात्री नसल्याने कार्यकर्त्यांकडून चौकशी होतीये, खात्रीशीर बुकिंग केली जात नाही ...