लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

विमा हप्ता ३ वर्षांमध्ये वाढला ३० टक्क्यांपर्यंत, जागरूकता अधिक, लोकांची मागणी वाढली - Marathi News | Insurance premium increased up to 30 percent in 3 years, more awareness, more people's demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा हप्ता ३ वर्षांमध्ये वाढला ३० टक्क्यांपर्यंत, जागरूकता अधिक, लोकांची मागणी वाढली

Insurance Premium : कोविड-१९ साथीच्या काळात लोकांना विम्याचे महत्त्व कळाल्यामुळे विम्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील ३ वर्षांत विम्याच्या हप्त्यात (प्रीमियम)  २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे.  ...

आरोग्य विमा जीएसटीतून वगळल्यास केंद्राला फटका, फिटमेंट समितीकडून नुकसानीचा आढावा - Marathi News | If health insurance is excluded from GST, Center will be hit, fitment committee will review the loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य विमा जीएसटीतून वगळल्यास केंद्राला फटका, फिटमेंट समितीकडून नुकसानीचा आढावा

Health Insurance: आरोग्य विम्यावरील १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) हटविण्यावर चर्चा सुरू असतानाच हा कर हटविल्यास सरकारचा ३,५०० कोटी रुपयांचा महसूल बुडणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे.   ...

पैसा संपला, लोकांची बचत निम्म्यावर...! रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Money has run out, people's savings are half...! Sensational disclosure of Reserve Bank Deputy Governor michael debabrata patra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा संपला, लोकांची बचत निम्म्यावर...! रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांचा खळबळजनक खुलासा

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात पात्रा यांनी ही माहिती दिली. ठेवींमध्ये कपात झाल्याने कुटुंबांची आर्थिक बचत आटत चालली आहे. ...

Pimpri Chinchwad: वडील हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात; राग मनात धरून मुलाने केला वडिलांचा खून - Marathi News | A father carrying money through a hotel alley In anger the son killed his father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: वडील हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात; राग मनात धरून मुलाने केला वडिलांचा खून

वडील चहाच्या हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात असल्याने मुलाने लाकडी दांडक्याने करत वडिलांचा खून केला ...

या कंपन्यांना मिळाला 'नवरत्न' दर्जा, आता खरेदीसाठी उडालीय गुंतवणूकदारांची झुंबड; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Stock market these companies gets navratna status stock surged on monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपन्यांना मिळाला 'नवरत्न' दर्जा, आता खरेदीसाठी उडालीय गुंतवणूकदारांची झुंबड; जाणून घ्या सविस्तर

आज या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. ...

Pune: भाऊ अन् वहिनी ठरले कर्दनकाळ; ४८ वर्षीय सकिनाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील गुन्ह्याची Inside स्टोरी - Marathi News | Brother and sister in law became 48 year old Sakina was brutally killed Inside story of crime in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भाऊ अन् वहिनी ठरले कर्दनकाळ; ४८ वर्षीय सकिनाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील गुन्ह्याची Inside स्टोरी

भाऊ अन् वहिनीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे केले ...

Agriculture Growth Rate : कृषी क्षेत्रात पहिल्या तिमाहीत कसे राहीले उत्पादन? वाचा सविस्तर  - Marathi News | Agriculture Growth Rate: How was the production in the first quarter of the agriculture sector? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Growth Rate : कृषी क्षेत्रात पहिल्या तिमाहीत कसे राहीले उत्पादन? वाचा सविस्तर 

उष्णतेच्या लाटेमुळे पीक उत्पादनात घट झाल्यामुळे भारताची कृषी वाढ पहिल्या तिमाही घसरली. (Agriculture Growth Rate) ...

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, LPG सिलेंडर महागला, असा आहे नवा दर - Marathi News | LPG Price Hike: Inflation flares up on first day of September, LPG cylinder becomes expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, LPG सिलेंडर महागला, असा आहे नवा दर

LPG Price Hike: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडर महागला आहे. आज १ सप्टेंबरपासून ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे ३९ रुपयांनी वाढ केली आहे.   ...