लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव - Marathi News | The company worked the girl to exhaustion Mother allegation 26 year old girl lost her life in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव

ईवाय कंपनीत तरुणी ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी करत असून तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा, तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते ...

‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ - Marathi News | He stole 40 vehicles in 4 months Still can't find the boy? Time for shame on police administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ

मुलाला फक्त मानलेली आई असून तो कधी कधी तिला भेटायला येत असतो, तसेच तो मोबाइल वापरत नसल्याने लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन बसले आहे ...

Financial Planning Tips : तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे आहेत का? मग ७२, १४४ आणि ११४ फॉर्म्युला वापरा - Marathi News | financial planning tips what to do to double triple or quadruple your money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे आहेत का? मग ७२, १४४ आणि ११४ फॉर्म्युला वापरा

Financial Planning Tips : आर्थिक शिस्त आणि आपल्या गुंतवणूकीतील परतावा जाणून घेण्यासाठी ७२, ११४ आणि १४४ चे नियम तुमचं काम सोपं करतील. ...

Nirmala Sitaraman: २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन - Marathi News | Banking sector should make a major contribution to achieving the goal of a developed India by 2047 - Nirmala Sitharaman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nirmala Sitaraman: २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन

बँकांना आपल्या डिजिटल यंत्रणा हॅक होणार नाहीत आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे ...

Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे - Marathi News | Super hit scheme of Post Office rs 9250 per month for up to 5 years See the benefits of the scheme investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे

Post Office Saving Schemes 2024: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. भारत सरकारची ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जात आहे. ...

Personal Loan घेण्यापूर्वी बँकेला विचारा हे 3 प्रश्न; अन्यथा होईल पश्चाताप... - Marathi News | Ask the bank these 3 questions before taking a personal loan; Otherwise you will regret | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal Loan घेण्यापूर्वी बँकेला विचारा हे 3 प्रश्न; अन्यथा होईल पश्चाताप...

अडीअडचणीला पर्सनल लोन खूप कामी येते. ...

ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित  - Marathi News | cricketer rishabh pant invest rs 7 crore 40 lakh in techjocky dot com know about the company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 

साधारणपणे 7 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीत त्याने 7 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. ...

चोरांचा कहर! देवांचे मुखवटे, घंटा, समई साहित्य चोरले; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या - Marathi News | Chaos of thieves! Masks of gods, bells, Samai materials stolen; The police smiled in filmy style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरांचा कहर! देवांचे मुखवटे, घंटा, समई साहित्य चोरले; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या

आरोपींकडून गेल्या १०७ वर्षापुर्वीच्या पानेश्वराची मुर्ती, दोन मुकुट, दोन समई, एक पंचार्थी, मूषक, १५ लहान मोठ्या घंटा आदी माल पोलिसांनी हस्तगत केला ...