फेमिना मिस इंडिया झालेल्या शिवांकिता दीक्षित सायबर फ्रॉडची बळी ठरली. ठगांनी तिला सुमारे दोन तास व्हिडीओ कॉलवरून डिजिटल अरेस्टमध्ये ठेवलं आणि नंतर ९९ हजार रुपये उकळले. ...
personal finance : अनेकवेळा काही आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्राहक आपल्या गाडीचे हप्ते भरण्यास असमर्थ ठरतात. अशावेळी वाहन जप्त होण्याची भिती असते. पण, तुम्ही हे रोखू शकता. ...
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पैशांची महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. ...