नवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : घरासमोर वेगात आडवातिडवा आॅटो चालविण्यास मनाई केली म्हणून दोघांनी एका महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले. तिच्या नातेवाईकांनीही अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.शुक्र वारी सायंकाळी ५ च्या सुमारास मानकापूर परिसरात ही घटना घडल ...
कल्याण : ‘मोहन प्राइड’ या हायप्रोफाइल सोसायटीत राहण्या-या अनिल व सीमा तलवार दाम्पत्याने त्यांच्याकडे घरकाम करणा-या १५ वर्षांच्या मुलीला अमानुष मारहाण करून चटके देऊन तिचा छळ केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. ...
विनयभंगाच्या भीतीने विद्यार्थिनीने लोकलमधून उडी मारल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 22 ऑक्टोबरला रविवारी पायल कांबळे या तरुणीने छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. ...