देशाची राजधानी दिल्लीमधील सर्वात पॉश समजल्या जाणा-या कनॉट प्लेसमध्ये एका महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने आरोप केला आहे की, एका अज्ञात व्यक्तीने ऑफिसच्या छतावर जबरदस्ती तिचा हात पकडला आणि हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. ...
सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचा जनक मार्क झुकरबर्ग यांची बहीण रँडी झुकरबर्गनं लॉस एन्जेलिस येथे मेक्सिको फ्लाइटमध्ये त्यांच्यासोबत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे. ...
महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे एका खासगी रुग्णालयातील दोन कर्मचा-यांनी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेची 16 वर्षीय मुलगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ...
आंघोळ करताना एका तेवीस वर्षीय तरुणीचा वस्तीतील एका तरुणाने लपून व्हिडीओ बनविला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणीने धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
बारामती : गोंदिया जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर दोघा भावांनी नोकरीला लावतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली ...
मुंबई : मैत्रिणीसोबत खासगी शिकवणीला जात असलेल्या नेहरूनगरातील मुलीची छेड काढत भररस्त्यात रोडरोमियोंकडून झालेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच मानखुर्दमध्येही असाच एक संतापजनक प्रकार बुधवारी घडला. ...