दक्षिण एक्स्प्रेसमध्ये पेन्ट्रीकार कर्मचाऱ्याने एका युवतीची छेडखानी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी नरखेड रेल्वेस्थानकावर पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयाचे आरपीआय नामेदव शिंदे यांच्याविरुद्ध दोन महिला पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारी केल्या असल्या तरी पिडीत महिलांची संख्या आणखी असल्याचे बोलले जात आहे. ...
जुन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्नरमधल्या येनेरे तालुक्यातील इंडियन इंग्लिश मीडियम शाळेच्या संचालकानं आदिवासी विद्यार्थिनींशीच अश्लील कृत्य केलं आहे. ...
पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांनी २५ जानेवारीला दिला. ...
सहायक आयुक्त निपुंगे यांच्याविरुद्ध महिला पोलिसाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असतांनाच आता निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्धही दोन महिला कर्मचा-यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ...