अंबरनात चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावर डोंगरावर रात्री 8च्या सुमारास गणेश नावाचा तरुण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. ...
लग्नाचे आमिष दाखवून १० वर्षांपासून बंगाली युवतीसोबत एकाच खोलीत एकत्र राहून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्कूल बस चालकानेच पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना वणी (लहान) मार्गावर मंगळवारी घडली. याप्रकरणी गुरूवारी केलेल्या तक्रारीवरून अजय ज्ञानेश्वर सोनोने (२४) रा. धामणगाव या नराधम युवकाला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे पालकांमध्ये असंतोष पसरला ...
क्रौर्य हे क्रौर्यच असते, त्याला कमी-अधिकच्या सीमा नसतात; किंवा तसल्या मोजपट्टीत ते मोजताही येत नाही. माणुसकीचा गहिवर जिथे संपतो तेथून निर्दयतेची व त्याहीपुढील क्रौर्याची वाटचाल सुरू होते. ...
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर राहण-या एका तरुणीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या बहिणीसह आईलाही चावा घेऊन वडीलांना मारहाण करणा-या प्रविण यादव या मद्यपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...
दक्षिणेकडील एका राज्याचे राज्यपाल लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आले असून, त्यांच्याविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार राजभवनात काम करणा-या महिला कर्मचा-यांनीच केली आहे. ...