सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...
गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाºयांवर शिस्तभंगाची काय कारवाई केली? असा सवाल करत या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला अखेरची संधी दिली आहे. ...
दलित महिलांना मारहाण करुन त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी रुद्रपूरचे भाजप आमदार राजकुमार ठुकराल यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणात माजी प्र-कुलगुरू डॉ.गौरीशंकर पाराशर आणि पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.जयश्री वैष्णव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आपल्याकडे कुठलीही तक्रार आली नसल्यामुळे कारवाई झाली नसल्याचे ...
पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका खासगी लग्झरी बसच्या क्लीनरने त्या चिमुकलीचं लैंगिक शोषण केलंय. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागातील एका माजी विद्यार्थिनीने माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर आणि विभागप्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपाचा शोध लावण्यात अद्याप अंबाझरी पोलिसांना ...