नाशिक : खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास आगर टाकळी परिसरात घडली़ या प्रकरणी संशयित नितीन रमेश क्षीरसागर (३२, रा़ संत गाडगे महाराज वसाहत) विरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा द ...
नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे अनुक्रमे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ...
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यावर महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यासाठी शासनाकडे परवानगी मागितल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ सचिन सखाराम गायकवाड ( ३०, रा. लोकमान्यनगर, गंधर्वनगरी) ...
ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी ओला कॅबमध्ये महिलेबरोबर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. नोएडा इथल्या कंपनीत काम करणा-या एका महिलेनं ओला कॅबचालकासह त्याच्या साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. ...
साहिबाबादमधल्या एका मदरशामधल्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचची टीम चौकशी करतेय. या मदरशातील बलात्कार प्रकरणात मौलानाच्या शिवाय एक अल्पवयीन मुलगा आरोपी आहे. ...
जम्मूतल्या कथुआ प्रकरणामुळे देशभरात संताप असतानाच आता हरियाणातल्या यमुनानगरमध्ये अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. हरियाणात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ...