लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, जातपंचायतीनं करून दिला बाल विवाह - Marathi News | 14-year-old girl gangrape rape, child marriage made by Jatapanchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, जातपंचायतीनं करून दिला बाल विवाह

बरेलीत एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

10वीच्या विद्यार्थिनीला प्रपोज करणा-या शिक्षकाला चोपलं - Marathi News | Nashik, the teacher who was molesting the student | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :10वीच्या विद्यार्थिनीला प्रपोज करणा-या शिक्षकाला चोपलं

दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ...

नागपुरात विनयभंग करणाऱ्याला जमावाने रस्त्यावरच बदडले - Marathi News | In Nagapur, a mob attacked the crowd on the streets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विनयभंग करणाऱ्याला जमावाने रस्त्यावरच बदडले

भरदुपारी रस्त्यावर तरुणीची छेड काढू पाहणाऱ्या मजनूला संतप्त जमावाने बदडून काढले. वेळीच पोलीस पोहचले म्हणून त्याचा जीव वाचला. जमावाच्या हातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ...

धक्कादायक! जुगारात पत्नीला लावलं पणाला, जिंकणा-यानं केला बलात्कार - Marathi News | odisha man lost his wife in gamble allegedly raped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जुगारात पत्नीला लावलं पणाला, जिंकणा-यानं केला बलात्कार

ज्याप्रमाणे युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावलं तसाच काहीसा प्रसंग ओडिशात घडला आहे. ...

गोव्यातील बीचवर मुलीचा विनयभंग; पुण्यातील ११ जणांना अटक - Marathi News | Police arrested 11 people from Pune who molested girl in Goa beach | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील बीचवर मुलीचा विनयभंग; पुण्यातील ११ जणांना अटक

बागा बीचवर ही मुलगी तिच्या १७ वर्षीय भावासह बसली होती. ...

तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | The accused filed a complaint against the both person due to girls molestation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल 

गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणीच्या घरासमोर जात असताना तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन तिची छेड काढत असे. ...

नागपुरात विद्यार्थिनीवर छेडखानीतून खुनीहल्ला - Marathi News | Murderous assault on students in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विद्यार्थिनीवर छेडखानीतून खुनीहल्ला

विद्यार्थिनीची छेडखानी करून तिच्यावर खुनीहल्ला करण्यात आला. ही घटना इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपी दीपक विमल अग्रवाल (१९) रा. एमआयजी कॉलनी याला अटक केली आहे. ...

एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी - Marathi News | nashik,one,side,love,girl,acid,attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

नाशिक : प्रेमसंबधास नकार दिल्याने विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ ...