लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

प्रवासादरम्यान अश्लील शेरेबाजी करून महिलेचा विनयभंग; गोळेगाव येथील दोघे अटकेत - Marathi News | Molestation of woman by obscenity during travel; two accused arrested in Golegaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवासादरम्यान अश्लील शेरेबाजी करून महिलेचा विनयभंग; गोळेगाव येथील दोघे अटकेत

दोन्ही आरोपी गोळेगाव येथीलच रहिवासी असून पोलीस अधिक तपास करत आहेत.  ...

वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्याने भररस्त्यात तरुणीला मारहाण करून फाडले तिचे कपडे - Marathi News | A complaint was lodged with the Traffic Police and her clothes were ripped by the girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्याने भररस्त्यात तरुणीला मारहाण करून फाडले तिचे कपडे

याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.  ...

नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार - Marathi News | Minor girl tortured by father in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार

वासनांध वडिलाने सख्ख्या अल्पवयीन मुलीलाच आपल्या वासनेची शिकार बनविल्याची घटना काटोल शहरात घडली. फिर्यादी मुलगी (१७ वर्षे) अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न रंगवित होती. ...

महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना - Marathi News | Girl saved from rape due to vigilance of woman; Events in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका चार वर्षीय मुलीचे भविष्य अंधकारमय होण्यापासून बचावले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

छेडछाडीस विरोधामुळे महिलेवर चाकूने वार - Marathi News | Striking a woman with a knife to protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छेडछाडीस विरोधामुळे महिलेवर चाकूने वार

विनयभंग करणाऱ्यास विरोध केल्यामुळे एकाने महिलेवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...

आणखी एका पोलिसाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | complaint of molestation registered against police constable in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आणखी एका पोलिसाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच पोलिसांविरोधात महिलांशी गैरवर्तन केल्याने गुन्हे दाखल ...

नागपुरात शाळकरी मुलींचा पाठलाग करून मारहाण - Marathi News | Chasing school girls and assaulted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळकरी मुलींचा पाठलाग करून मारहाण

शाळकरी मुलीची रस्त्याने छेड काढून त्यांना धमकी दिल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना वाडी आणि हिंगणा परिसरात घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ...

भाजपातही me too? महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग : पुरुष पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | milestation FIR filed by femaile BJP activist against male BJP activist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातही me too? महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग : पुरुष पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्याच पुरुष पदाधिकाऱ्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...