लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीचा वकिलाने केला विनयभंग - Marathi News | Minor girl advocated molestation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीचा वकिलाने केला विनयभंग

पालघर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. ...

तरुणीशी फोनवर अश्लील भाषेतून बोलणाऱ्या भामट्याला बेड्या - Marathi News | The accused, who speaks sexist speech on the phone, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीशी फोनवर अश्लील भाषेतून बोलणाऱ्या भामट्याला बेड्या

अशोक मंडल असे या आरोपीचे नाव आहे. जानेवारीपासून तो तिला फोन करून त्रास देत असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. ...

धावत्या रिक्षामध्ये हेअर ड्रेसर्स तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक - Marathi News | Molestation of hairdresser in running rikshaw: accused held in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धावत्या रिक्षामध्ये हेअर ड्रेसर्स तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

एकाच ठिकाणी कामावर असलेल्या सह कर्मचारी तरुणीचा रस्त्याने आणि रिक्षातही पाठलाग करुन विनयभंग करणा-या हेमंत सोनवणे या आरोपीला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...

व्हिडीओ कॉल करून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक  - Marathi News | The arrest of a youth who molested the girl by video call and arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ कॉल करून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक 

आरोपीचे वडिल पीडित मुलीच्या आईने डिझाईन केलेले ड्रेस शिवण्याचे काम करीत असूनयाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

पिंपरीत खासगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीचा विनयभंग - Marathi News | threat of private video viral girl Molestation in pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत खासगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीचा विनयभंग

तरुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपल्याकडे असलेले खासगी व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देत तरुणीचा विनयभंग केला. ...

अभिनेत्री झरीन खानला वेश्या म्हटल्याने माजी मॅनेजरविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Actress Zarine Khan has been named as a prostitute, a police complaint against a former manager | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री झरीन खानला वेश्या म्हटल्याने माजी मॅनेजरविरोधात पोलिसांत तक्रार

अंजली अथ असं या महिला आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी खार पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनी अथ हिला पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.   ...

मिका सिंगला दुबईत बेड्या; परदेशी मुलीशी गैरवर्तणूक भोवली - Marathi News | Mika Singles arrested in Dubai; Abuse of a foreign minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिका सिंगला दुबईत बेड्या; परदेशी मुलीशी गैरवर्तणूक भोवली

बुर दुबईतील एका बारमधून पोलिसांनी अटक केली आहे. एका ब्राझीलच्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  ...

नागपुरात शाळकरी मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न - Marathi News | In Nagpur, the school girl tried to molest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळकरी मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अंबाझरीतील कुख्यात गुंड राजेश पेठे (वय ३५) याने एका शाळकरी मुलीवर (वय १५) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने आरोपीने तिला मारहाण केली. सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. ...