आरोपींनी महाराष्ट्रातील विविध भागात १७ मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. यातील अटक आरोपीपैंकी बहुतेक आरोपी हे राबोडी भागातच वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. ...
बस चालक सदर घृणास्पद गुन्हा करत असताना बसमध्ये केअरटेकर असलेली जेनेविया अनिल मथाईस ( ३२ ) हिने ते पाहूनसुद्धा त्याबाबत पोलीस, शाळा प्रशासनाला अथवा पिडितेच्या आई-वडिलांना कळवले नाही व सदर गंभीर प्रकार लपवून ठेवला होता. ...