लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

Lonavala Rape Case: ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा - Marathi News | Crime News Pune, Lonavala gang Rape Case: The young woman spent a night with a shopkeeper she knew; a major revelation on the incident in Lonavala where three people raped her and threw her out of a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; तिघांनी अत्याचार केल्याच्या घटनेवर खुलासा

Lonavala Gang Rape Case Exposed: सामुहिक बलात्काराची घटना घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी सुत्रे हलविण्यास सुरुवात केली होती. तपासावेळी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये मोठी तफावत आढळून आली. ...

"पती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप - Marathi News | Former MP Andrew Griffiths ex wife Kate Kniveton makes serious allegations against him says sexually assaulted me when i was sleeping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप

केट यांच्या या आरोपांमुळे आता सोशल मीडियापासून ते ब्रिटिश संसदेपर्यंत वाद सुरू झाला आहे. ...

ठाकूरसाई (लोणावळा) येथे ३३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद - Marathi News | 33-year-old woman sexually assaulted in Thakursai (Lonavala); Accused arrested within hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकूरसाई (लोणावळा) येथे ३३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

माहेरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेला रस्त्यावर कोणीही नसल्याचे पाहून आरोपीने जबरदस्तीने ओढून एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला ...

तळजाईवर पैलवान व भावी पोलिसांमध्ये राडा; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींचा विनयभंग, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Ruckus between wrestler and future police officer on Taljai; Molestation of girls preparing for police recruitment, what is the real issue? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाईवर पैलवान व भावी पोलिसांमध्ये राडा; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींचा विनयभंग, नेमकं प्रकरण काय?

पोलीस तक्रार घेत नाही असा आरोप करत भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी व तरूणींनी सायंकाळी चारच्या सुमारास पोलिस आयुक्त कार्यालय गाठून तेथे ठिय्या मांडला ...

ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी - Marathi News | Five female students molested by same youth in Thane; Parents outraged; Demand for arrest of absconding accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात ५ विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; आरोपी फरार

ठाणे महापालिकेच्या शाळेजवळ सोमवारी सकाळी घडला प्रकार ...

"त्याने माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला...", मंदिरातील पुजाऱ्याकडूनच अभिनेत्रीचा विनयभंग - Marathi News | actress lishalliny kanaran reveals a priest from temple in malaysia molested her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला...", मंदिरातील पुजाऱ्याकडूनच अभिनेत्रीचा विनयभंग

अभिनेत्रीने हा प्रकार समोर आणल्यानंतर पुजारी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ...

पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे जेलची हवा - Marathi News | Man who sexually assaulted his stepdaughter deserves 5 years in prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे जेलची हवा

आईला मुलगी सातत्याने नैराश्यात दिसायची. ती कुणाशी बोलत नव्हती. त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सर्व सांगितले ...

अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका - Marathi News | Attempted rape of young woman in car in Akola, escapes by kicking accused's private parts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका

याप्रकरणी ८ जुलै राेजी रात्री उशिरा सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात कंपनीच्या एजंटविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...