अकोला - चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चतारी येथील रहिवासी एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ...
आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल ...
अल्पवयीन मुलींनी घरी पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पालकांनी येथील मुख्याध्यापकांच्या सदर प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. ...
पीडित तरुणीला मानसोपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, आरोपी कोणाचीही परवानगी न घेता, कोणालाही न कळवता तरुणीवर उपचार करीत असलेल्या रूममध्ये शिरला... ...
जेलरोड येथील मॉडेल कॉलनीतील डान्स क्लासहून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. ...