लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

बसस्थानकावर जाणाऱ्या युवतीचा पाठलाग करून विनयभंग - Marathi News | Molestation by chasing a woman who goes to the bus stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसस्थानकावर जाणाऱ्या युवतीचा पाठलाग करून विनयभंग

त्याने ‘तू माझ्याशी बोलत नाही, तू फक्त माझीच आहे’ असा संवाद साधत युवतीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. ...

अश्लील शेरेबाजीप्रकरणी रिक्षाचालकाला अटक - Marathi News | Auto Rickshaw driver arrested who has molested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील शेरेबाजीप्रकरणी रिक्षाचालकाला अटक

या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली. ...

इंस्टाग्रामवरून विनयभंग करणाऱ्यास जबलपूरहून अटक  - Marathi News | From the instagram, the molesters were arrested from Jabalpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंस्टाग्रामवरून विनयभंग करणाऱ्यास जबलपूरहून अटक 

मोबाईल जप्त करून तो तांत्रिक विश्लेषणाकरिता न्याय सहाय्यक  प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. ...

उपचारास आलेल्या महिलेचा विनयभंग; स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाच्या कर्मचार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | woman patient filed a complaint of molestation against Swami Ramanand Tirtha hospital employee | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपचारास आलेल्या महिलेचा विनयभंग; स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाच्या कर्मचार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

आरोपीविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे.  ...

पिंपरीत ४९ वर्षीय महिलेचा पुतण्याकडून विनयभंग - Marathi News | Molestation of a 49-year-old women by person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत ४९ वर्षीय महिलेचा पुतण्याकडून विनयभंग

आरोपी पुतण्याने फिर्यादी महिला, पती आणि मुलगीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली... ...

अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्याला तीन वर्षे कारावास   - Marathi News | molestation of minor girl got 3 years jail | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्याला तीन वर्षे कारावास  

२६ जानेवारी २०१६ रोजी लमांजन येथे ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी हे साहेबराव पाटील याच्या शेतात मजुरीने वांगे तोडण्याच्या कामासाठी गेली होती. ...

विनयभंगप्रकरणी आरोपीला दोन महिन्यांचा कारावास - Marathi News | Two-month imprisonment for accused in molestation case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनयभंगप्रकरणी आरोपीला दोन महिन्यांचा कारावास

अकोला: तालुक्यातील तामशी येथील एका महिलेच्या घरात तिचा पती नसल्याचा फायदा घेत विनयभंग करणाऱ्या सदाशिव अंभोरे याला प्रथमश्रेणी न्यायालयाने दोन महिन्यांनी शिक्षा ठोठावली. यासोबतच आरोपीस दंडही ठोठावण्यात आला आहे. ...

नागपुरात पोलीस निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | A complaint of molestation filed against police inspector In the Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलीस निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

महिला रेडिओ जॉकी (वय ३३) सोबत चॅटिंग करून तिला व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांच्याविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...