लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण करणाऱ्या ‘त्या’ सावकारासह पत्नीला अटक - Marathi News | Wife arrested along with 'that' moneylender | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण करणाऱ्या ‘त्या’ सावकारासह पत्नीला अटक

शेतकरी महिलेला मारहाण करणाऱ्या सावकार पती-पत्नी विरोधात तक्रार प्राप्त होताच भिवापूर पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवीत अटक केली. ...

धक्कादायक! अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण - Marathi News | Shocking! Farmer woman beaten by illegal moneylender | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण

२० जून रोजी अवैध सावकाराने पत्नीसह पीडित महिलेचे शेत गाठत, ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान अवैध सावकार व त्याच्या पत्नीने हातात लाठीकाठ्या धरून दामिनीला मारहाण करत शेतात हक्क गाजविण्यास सुरुवात केली. ...

गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला शिपायाचा विनयभंग - Marathi News | In Gadchiroli, a police sub-inspector molested a female soldier | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला शिपायाचा विनयभंग

भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भांडण सोडविणाऱ्या तरुणीचा विनयभंग, एकाला अटक ; भोसरीतील प्रकार - Marathi News | One Arrested in case of women molestation, incident in Bhosari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडण सोडविणाऱ्या तरुणीचा विनयभंग, एकाला अटक ; भोसरीतील प्रकार

आरोपीने फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ...

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल  - Marathi News | Wardboy blackmailed the nurse by making a nude video call | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

पीडित महिला ही काम्माम येथेतील राहणारे असून ती नालगोंडा येथील होम केअर संस्थेमध्ये नर्स म्हणून काम करते. ...

संतापजनक : विधवा पोलीस पत्नीचा हवालदाराकडूनच विनयभंग - Marathi News | Widow police wife molested by constable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतापजनक : विधवा पोलीस पत्नीचा हवालदाराकडूनच विनयभंग

सैलानी बाबा स्टॉप येथे पिडितेला शिवीगाळ करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून साडीचा पदर ओढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...

अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन; विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल  - Marathi News | Obscene behavior with a minor girl; Filed a crime of atrocity with molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन; विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले.. ...

पतीच्या मित्रानेच पाठविले अश्लिल मेसेज आणि फोटो ; चिंचवडमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Husband's friend sent pornographic photos, messages; crime registred in chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या मित्रानेच पाठविले अश्लिल मेसेज आणि फोटो ; चिंचवडमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल

आरोपी याने फिर्यादींच्या भाचीला देखील फोनवर मेसेज करून त्रास दिला होता. ...