लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे  - Marathi News | A 60-year-old man stopped a 10-year-old girl on the way back from a shop, do obscene acts at dholpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे 

Pocso Case : या प्रकरणात पोलिसांनी रूपवास रेल्वे स्टेशन भरतपूरहून अवघ्या ६ तासात अटक केली. ...

Molestation : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; कृषी सहायकावर गुन्हा दाखल - Marathi News | Molestation: molestation of a female employee; Crime filed against agricultural assistant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Molestation : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; कृषी सहायकावर गुन्हा दाखल

Molestation Case : मूल येथील कृषी कार्यालयातील प्रकार ...

अमरावतीत साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Three and a half year old girl sexually abused in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Amravati news एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात शनिवार घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी एका २८ वर्षीय आरोपीला अटक केली. ...

प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Rape of a minor girl by showing the lure of love affair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Rape of a minor girl प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. हिंगणा पोलिसांनी बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ...

षोडशीचे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण; रेल्वे चाईल्ड लाईनने केली सुटका - Marathi News | Sexual abuse of sixteen for three years; Released by Railway Child Line | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :षोडशीचे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण; रेल्वे चाईल्ड लाईनने केली सुटका

Amravati news तीन वर्षांपासून लैंगिक शोषण होत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलीची चाईल्ड लाईनने रेल्वे पोलिसांच्या मदतीने १५ मे रोजी सुटका केली. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक - Marathi News | Gang rape of a minor girl on the pretext of marriage, arrest of three including boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक

धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पीडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ...

लाजिरवाणी घटना! कोरोनाबाधित पती, आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला लैंगिक छळ  - Marathi News | Shameful incident! A corona infected husband, mother taking care a woman was sexually abused by a wardboy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाजिरवाणी घटना! कोरोनाबाधित पती, आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला लैंगिक छळ 

Sexual Harrasment : कोव्हीड पॉझिटिव्ह पती आणि आईची काळजी घेत असतानाच तिचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे. ...

ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर, डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार - Marathi News | Torture of girls in the name of playing ludo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर, डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार

Nagpur News ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर व डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण (५५) यास अटक केली आहे. ...