मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग आणि मारहाण झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाने भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. संसदेचे अधिवेशन घेऊन त्याचे धिंडवडे निघण्यापेक्षा राज्यातच उपाय करणे कधीही चांगले. ...
गेल्या एक वर्षात देशात झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथा आहे. महिलांवरील अत्याचाराच्या एकूण प्रकरणातदेखील क्राईम रेटमध्ये राज्य १० व्या नंबरवर आहे. ...
गारेगाव येथे नात्याने वडील असलेल्या रामदास गुलाब जाधव याने त्याच्या बारावर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याचा दम दिल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने वडनेर खाकुर्डी पोलिसांत दिली आहे. ...
सध्याच्या घडीला ‘पोक्सो’संबंधी ११०६ तर महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यांतील १०७५ डीएनएचे नमुने प्रलंबित आहेत. निर्भया अत्याचार प्रकरणानंतर केंद्र सरकारने अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंध करणारा (पोक्सो) कायदा लागू करीत स्वतंत्र शिक्षेची ...