वडील आणि भावास जीवे मारण्याची धमकी देऊन एका युवतीवर तब्बल नऊ महिने संशयित कुणाल जगताप याने वारंवार बळजबरीने बलात्कार करून घरात डांबून ठेवल्याचा प्रकार गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल जगताप याला अटक केली आहे. ...
९ एप्रिल २०१५ रोजी इस्लाम मियाँ यांच्या वीटभट्टीवर मजूर असलेल्या एका महिलेने वेतनाची मागणी केली. तिला नंतर पैसे देतो असे त्याने सांगितले. संध्याकाळच्या वेळी, महिला जेवण बनवत असताना, इस्लाम मियाँ पैसे देण्याचे निमित्त करून तिच्या घरी आला. ...
लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीसोबत तब्बल दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयित अजित चंद्रकात भोर (२३, आहुली, ता. इगतपुरी, जि. नाशिक ) याच्या विरो ...