लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

लैंगिक चाळे करणारा शिक्षक अखेर घरी - Marathi News | Sexually abused teacher at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लैंगिक चाळे करणारा शिक्षक अखेर घरी

मालाडच्या शाळेची कारवाई : बडतर्फीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब ...

छेडछाडीला कंटाळून मुलीने घेतले विष - Marathi News | The girl attempts to suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :छेडछाडीला कंटाळून मुलीने घेतले विष

अंथरवन पिंपरी येथील एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तरूण छेडत होता. याच छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी द्रव प्राशन केले. ...

पतीपीडित तक्रारदार महिलेला पोलीस निरीक्षकाचे आक्षेपार्ह मेसेज - Marathi News | police inspector send offending messages to the victim in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीपीडित तक्रारदार महिलेला पोलीस निरीक्षकाचे आक्षेपार्ह मेसेज

पोलीस आयुक्तांकडून तक्रारीची गंभीर दखल, कसून चौकशी करणार ...

बसस्थानकावर जाणाऱ्या युवतीचा पाठलाग करून विनयभंग - Marathi News | Molestation by chasing a woman who goes to the bus stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसस्थानकावर जाणाऱ्या युवतीचा पाठलाग करून विनयभंग

त्याने ‘तू माझ्याशी बोलत नाही, तू फक्त माझीच आहे’ असा संवाद साधत युवतीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. ...

अश्लील शेरेबाजीप्रकरणी रिक्षाचालकाला अटक - Marathi News | Auto Rickshaw driver arrested who has molested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील शेरेबाजीप्रकरणी रिक्षाचालकाला अटक

या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली. ...

इंस्टाग्रामवरून विनयभंग करणाऱ्यास जबलपूरहून अटक  - Marathi News | From the instagram, the molesters were arrested from Jabalpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंस्टाग्रामवरून विनयभंग करणाऱ्यास जबलपूरहून अटक 

मोबाईल जप्त करून तो तांत्रिक विश्लेषणाकरिता न्याय सहाय्यक  प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. ...

उपचारास आलेल्या महिलेचा विनयभंग; स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाच्या कर्मचार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | woman patient filed a complaint of molestation against Swami Ramanand Tirtha hospital employee | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपचारास आलेल्या महिलेचा विनयभंग; स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाच्या कर्मचार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

आरोपीविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे.  ...

पिंपरीत ४९ वर्षीय महिलेचा पुतण्याकडून विनयभंग - Marathi News | Molestation of a 49-year-old women by person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत ४९ वर्षीय महिलेचा पुतण्याकडून विनयभंग

आरोपी पुतण्याने फिर्यादी महिला, पती आणि मुलगीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली... ...