लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित - Marathi News | Police Naik suspended 'he' in case of molestation of woman employee | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ड्यूटीवरून घरी परतणा-या महिला पोलीस कर्मचाºयाचा रस्त्यात अडवून विनयभंग करणा-या पोलीस नाईकला निलंबीत करण्यात ... ...

कामावरून घरी परतताना सहकाऱ्याकडूनच महिला पोलीस कर्मचा-याचा विनयभंग - Marathi News | On returning from work, the molestation of a woman police employee by the co-worker | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामावरून घरी परतताना सहकाऱ्याकडूनच महिला पोलीस कर्मचा-याचा विनयभंग

मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत ड्यूटी संपवून घरी परतत असताना रस्त्यात अडवून आपल्या सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना बीडमध्ये घडली. ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for molestation by threatening photo viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्यास अटक

मुंबईच्या पवईतील एकाच कंपनीत कामाला असलेल्या सह कर्मचाºयाने माजी कर्मचारी तरुणीला तिचाच खासगी फोटो व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याची तक्रार दाखल होताच भरत अय्यर याला अखेर नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

धक्कादायक! ड्युटीवरून परतणाऱ्या महिला पोलिसाचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग - Marathi News | police molest his woman colleague who is returning from duty in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! ड्युटीवरून परतणाऱ्या महिला पोलिसाचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग

पोलिसांकडून प्रकरण दडपलं जात असल्याचा आरोप ...

नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Molestation of 12 years old shooter girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

फिर्यादी महिलेची नात नेमबाजीच्या बेसिक कोर्ससाठी बालेवाडी क्रीडा संकुलातील गन फॉर ग्लोरी येथे जात होती. ...

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा प्रकरणी धोटे बंधूंना तीन दिवसांचा पीसीआर - Marathi News | In the Rajura case in Chandrapur district, three-day PCR to the Dhoate brothers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा प्रकरणी धोटे बंधूंना तीन दिवसांचा पीसीआर

राजुरा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उशिरा धोटे बंधूंना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता राजुरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

दोन बालिकांसह महिलांच्या विनयभंगाची घटना - Marathi News | Women's molestation incident with two children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन बालिकांसह महिलांच्या विनयभंगाची घटना

शहर व परिसरात महिला, मुलींची छेडछाड सुरूच असून, शहरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. ...

शहरात दोन बालिकांसह महिलांचा विनयभंग - Marathi News | Molestation of women with two children in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात दोन बालिकांसह महिलांचा विनयभंग

भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. शहरात निर्भया पथके कार्यान्वित करून महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे. ...