अल्पवयीन मुलगी तिच्या गावी जाताना चारचाकी वाहनात छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
अश्लील शेरेबाजी करीत तीन महाविद्यालयीन तरुणींचा विनयभंग करुन पसार झालेल्या अमिर खान आणि मोसिन शेख या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. ...
मैत्रीसाठी वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्या चिडीमारास महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दुर्गावतार दाखविला. छेड काढणाऱ्या युवकाची नागरिकांच्या मदतीने बेदम धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
आष्टी तालुक्यातील चिखली येथे घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नितीन शांतीलाल चखाले यास ३ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी सुनावली. ...
आईसोबत रस्त्याने पायी जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा सायकलस्वाराने विनयभंग केला. ही घटना सोमवारी रिव्हर रेसीडेन्सीरोड चिखली येथे रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...