प्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार ते पाच महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणा-या शरद धुमाळ (३५) या राष्ट्रीय मानव हक्क संघाच्या कथित अध्यक्षाला वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ...
मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. त्याची एक मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या ...
या प्रकरणातील आरोपी हा निनावे पारडीत राहतो. त्याच भागात पीडित परिवार राहतो. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, ती अकरावीत शिकते. तिच्या वडिलांची आरोपी निनावेसोबत २०१८पासून मैत्री होती. त्यामुळे तो या कुटुंबातील सदस्यांना कधी-कधी अंगारे, धुपारे करायचा. ...
सकाळच्या सुमारास सायकलवरून फेरफटका मारणाऱ्या एका महिलेसोबत वडाळा गावातील एका दुचाकीस्वार तरुणाने अश्लील वर्तन करत हाताने पाठीवर चापट मारत विनयभंग केल्याची घटना सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली. ...
crime news : एरीक अंकलेसरिया (४५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो बँकिंग क्षेत्रातील प्रसिद्ध वक्ता आहे. नवी मुंबई पोलिसांनी त्याला माटुंगा येथून अटक केली आहे. ...