लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहित कंबोज भारतीय

Mohit Kamboj Latest news

Mohit kamboj, Latest Marathi News

Mohit Kamboj:  मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.
Read More
मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा - Marathi News | Shivdi court gives relief to former minister Nawab Malik in Mohit Kamboj defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा

नवाब मलिकांकडून मोहित कंबोज यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर कंबोज यांनी मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. ...

"शेवटी न्याय मिळाला! कायद्याचा सर्वाधिक गैरवापर ठाकरे सरकारच्या काळातच झाला" - Marathi News | "Finally justice is served! Most misuse of law happened during Thackeray government - Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेवटी न्याय मिळाला! कायद्याचा सर्वाधिक गैरवापर ठाकरे सरकारच्या काळातच झाला"

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील गुन्हा रद्द झाल्याबद्दल अभिनंदन, शेवटी न्याय झाला, सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे. ...

नवाब मलिकांविरोधातील तक्रार मोहित कंबोज मागे घेणार?; स्वतःच केला खुलासा - Marathi News | Request to withdraw complaint against Nawab Malik BJP's Mohit Kamboj filed an application in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांविरोधातील तक्रार मोहित कंबोज मागे घेणार?; स्वतःच केला खुलासा

माजी मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. ...

'माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, चॅलेंज स्वीकारा ...; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | 'I have 110 videos ready, accept the challenge Mohit Kamboj challenges Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, चॅलेंज स्वीकारा ...; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

गेल्या काही दिवसापासून भाजप- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ...

हो, ती मीच होती, 'त्या' रात्री मोहित कंबोज यांच्यासोबत असलेल्या महिलेचा खुलासा - Marathi News | "Yes, it was me," revealed the woman who was with Mohit Kamboj, Target to Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हो, ती मीच होती, 'त्या' रात्री मोहित कंबोज यांच्यासोबत असलेल्या महिलेचा खुलासा

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कंबोज यांच्यावर आरोप केले होते. ...

Maharashtra Politics: “सुषमा अंधारे-राखी सावंत बहिणी, दोघी एकमेकींच्या प्रतिस्पर्धी, कारण...”; भाजपची खोचक टीका - Marathi News | bjp leader mohit kamboj taunt thackeray group leader sushma andhare and compare with rakhi sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुषमा अंधारे-राखी सावंत बहिणी, दोघी एकमेकींच्या प्रतिस्पर्धी, कारण...”; भाजपची खोचक टीका

Maharashtra News: भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले असून, सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी असल्याचा खोचक टोला लगावण्यात आला आहे. ...

मोहित कंबोज यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, फडणवीसांवरील टीकेला उत्तर - Marathi News | Mohit Kamboj targets Supriya Sule, responds to criticism of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोज यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, फडणवीसांवरील टीकेला उत्तर

आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी उडी घेतलीय.  ...

आत्महत्या की मर्डर? कदम, साक्षीदार बनून खुलासा करणार होते; कंबोज यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Suicide or murder? Mohit Kamboj pointed fingers at former NCP ministers Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्महत्या की मर्डर? कदम, साक्षीदार बनून खुलासा करणार होते; कंबोज यांचा खळबळजनक दावा

कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...