लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत

Mohan bhagwat, Latest Marathi News

आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला - Marathi News | Dont talk too much about the economic downturn says rss chief mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

देश मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडेल; भागवत यांना विश्वास ...

‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान  - Marathi News | 'Mob lynching' is not a tradition of the country - Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान 

विजयादशमी मेळाव्यामध्ये संघ स्वयंसेवकरांना संबोधित करताना सरसंघाचालक मोहन भागवत यांनी देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली, सरसंघचालकांची मोदी सरकारला शाबासकी - Marathi News | RSS chief congratulates Modi government for removes Article 370 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली, सरसंघचालकांची मोदी सरकारला शाबासकी

कलम 370 हटवण्यासह गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. ...

सरसंघचालक देणार केंद्राला अर्थव्यवस्थेवर बौद्धिक? - Marathi News | Will RSS head the center on the economy? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालक देणार केंद्राला अर्थव्यवस्थेवर बौद्धिक?

अर्थव्यवस्थेतील मंदी, राममंदिर, राजकारण, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्यांवरून राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत - Marathi News | India is a Hindu rashtra and it is non negotiable says RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत

पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भागवत यांचं भाषण ...

हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा! - Marathi News | Honey Trap Edition: RSS person don't get married; now Mr. Bhagwat you do it! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा!

या हनी ट्रॅपप्रकरणी काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ...

मोहन भागवतांच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक; चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | 6 year old boy died after Car in RSS chief Mohan Bhagwats convoy hits bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक; चिमुकल्याचा मृत्यू

सरपंचाच्या दुचाकीला कारची धडक ...

आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान  - Marathi News | bhim army leader chandrashekhar azad challenges mohan bhagwat to open debate on reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान 

आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. ...