लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

वेगवान राजकीय हालचाली, भाजपचा पुन्हा एकदा 'प्लॅन बी' - Marathi News | Fast political movement, BJP's 'Plan B' once again for form government in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेगवान राजकीय हालचाली, भाजपचा पुन्हा एकदा 'प्लॅन बी'

सरसंघचालक-गडकरी भेटीवर बरेच काही अवलंबून, राष्ट्रपती राजवट टाळण्याचा प्रयत्न. ...

सरसंघचालक-गडकरी भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष - Marathi News | Political circles focus on RSS-Gadkari visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरसंघचालक-गडकरी भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

गुरुवारी नागपुरात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यांच्या या भेटीत काय चर्चा होते, ते कार्यक्रमात काय भाष्य करतात व सत्तास्थापनेकडे एक पाऊल पुढे जाते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा' - Marathi News | An hour-and-a-half closed door talks with the Chief Minister of the RSS chief mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा'

निवडणुकात भाजपाला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाही. त्यानंतर शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत ताठर भूमिका घेतली. ...

'भारत कधीच 'हिंदूराष्ट्र' नव्हता, नाही अन् होणारही नाही' - Marathi News | India has never been a 'Hindu Rashtra', asauddin owaisee says in twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भारत कधीच 'हिंदूराष्ट्र' नव्हता, नाही अन् होणारही नाही'

भागवतांची खेळी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आपल संस्कृती, पंथ, श्रद्धा आणि वैयक्तिक ओळखही हिंदू धर्माशी जोडलेली आहे ...

'मॉब लिंचिंग' ही देशाची परंपरा नाही : सरसंघचालकांनी टोचले कान - Marathi News | 'Mob lynching' is not a tradition of the country : RSS Chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मॉब लिंचिंग' ही देशाची परंपरा नाही : सरसंघचालकांनी टोचले कान

एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचादेखील प्रयत्न होतो. हे एकप्रकारचे षङ्यंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत म्हणाले. ...

मॉब लिंचिंगमागे संघाचेच विचार, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची घणाघाती टीका - Marathi News | Congress spokesperson Sachin Sawant criticizes Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉब लिंचिंगमागे संघाचेच विचार, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची घणाघाती टीका

या देशामध्ये मॉब लिंचिगसारख्या घटना या आरएसएसच्या विचारामधूनच घडत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...

आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला - Marathi News | Dont talk too much about the economic downturn says rss chief mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

देश मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडेल; भागवत यांना विश्वास ...

‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान  - Marathi News | 'Mob lynching' is not a tradition of the country - Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान 

विजयादशमी मेळाव्यामध्ये संघ स्वयंसेवकरांना संबोधित करताना सरसंघाचालक मोहन भागवत यांनी देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...