शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : WTC Final : टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?

क्रिकेट : वाह मित्रांनो, चांगली मैत्री निभावलीत; वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर राहिला नाबाद, वीरूसह नेटिझन्सनी इशांत, सिराजला झोडपलं

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्स अन् विराट कोहली यांच्यात का झालं भांडण?; मोहम्मद सिराजनं सांगितलं संताप येईल असं कारण

क्रिकेट : India vs England, 4th Test : इंग्लंडचा डाव पहिल्या दिवशीच गडगडला; अक्षर पटेल, आर अश्विन पुन्हा चमकले

क्रिकेट : India vs England, 2nd Test : ब्रिस्बेनमध्ये मिळवून दिला विजय, चेन्नईत वाचवली लाज; तरीही दुसऱ्या कसोटीतून संकटमोचक खेळाडूला डच्चू

क्रिकेट : Video : मोहम्मद सिराजनं रागात धरला कुलदीप यादवचा गळा; BCCIकडे कारवाईची मागणी

क्रिकेट : IND vs ENG : गॅबा कसोटी गाजवणारे पाच खेळाडू पहिल्या कसोटीच्या Playing XI मधून होऊ शकतात बाद!

क्रिकेट : Great News : मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन यांना मिळू शकतो ICCचा खास पुरस्कार!

क्रिकेट : मोहम्मद सिराजनं मोडला १८ वर्षांपूर्वीचा विक्रम; जसप्रीत बुमराहची जादूची झप्पी, Video