लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
मोहम्मद सिराज लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसणार; क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की...? - Marathi News | Mohammed Siraj may be awarded group 1 jobs in police government jobs by Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराज लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसणार; क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की...?

Mohammad Siraj, Team India: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज सिराज याच्याबद्दल नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. ...

मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीत कुठलं पद मिळणार?; तेलंगणानं सरकारनं केली होती घोषणा - Marathi News | What position will Mohammad Siraj get in government job?; The announcement was made by Telangana Govt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीत कुठलं पद मिळणार?; तेलंगणानं सरकारनं केली होती घोषणा

टी-२० वर्ल्डकप पटकावल्यानंतर बीसीसीआय आणि विविध राज्य सरकारकडून टीम इंडियातील खेळाडूंचा सन्मान केला जात आहे.  ...

Mohammed Siraj ला घर आणि सरकारी नोकरी मिळणार; तेलंगणा सरकारची मोठी घोषणा - Marathi News | t20 world cup 2024 winner Telangana CM announced residential plot and Government job for Mohammed Siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजला घर आणि सरकारी नोकरी मिळणार; तेलंगणा सरकारची मोठी घोषणा

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोहम्मद सिराजचे अभिनंदन केले. ...

टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती - Marathi News | T20 World Cup After the parade in Mumbai Mohammad Siraj called cricket fans for another victory rally in Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती

Team India : विश्वविजेत्या भारतीय संघाचे मरीन ड्राईव्हवर क्रिकेट चाहत्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ...

T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : सिराजचा अफलातून झेल, अर्शदीपचा भेदक मारा! तरीही पाकिस्तानपेक्षा अमेरिका खेळला बरा  - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Usa scorecard online - Mohammed Siraj grabs an absolute stunner, Arshdeep Singh take 4 wickets; but America set 111 runs target  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजचा अफलातून झेल, अर्शदीपचा भेदक मारा! तरीही पाकिस्तानपेक्षा अमेरिका खेळला बरा 

अमेरिकेच्या फलंदाजांनी ते पाकिस्तानपेक्षा सरस का आहेत हे आज दाखवून दिले. ...

विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार - Marathi News | T20 World Cup: due to IPL 2024 playoffs, Virat Kohli, Mohd Siraj & Sanju Samson could miss IND vs BAN warm-up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ नंतर ५ दिवसांनी अमेरिका व वेस्ट इंडिज येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...

विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास - Marathi News | IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : Mohammed Siraj gets two wickets,Lowest Powerplay totals in IPL 2024, Eight overs in, Gujarat Titans are in Struggle Town on 41/3, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांची नाव बुडायला आली आहे. ...

IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत - Marathi News | IPL 2024 GT vs RCB Live Match Updates In Marathi Mohammed Siraj bowls Shah Rukh Khan with a stunning yorker | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WHAT A BALL मोहम्मद सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

IPL 2024 GT vs RCB Live Match Updates: आज गुजरात आणि बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. ...