ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा सिराज मायदेशात परताच एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. ...
India vs Australia : ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियानं सिराज, शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर आदी युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा स्वतःकडे ठेवली. ...
ऐतिहासिक मालिका विजयात निर्णायक भूमिका बजाविणाऱ्या २६ वर्षांच्या सिराजने कसोटी मालिकेत १३ गडी बाद केले. सिराजच्या वडिलांचे २० नोव्हेंबरला फुफ्फुसाच्या विकाराने निधन झाले त्यावेळी सिराज गोलंदाजीचा सराव करीत होता. ...
रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला... ...
सिराजसाठी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी सिराज हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज नसल्यामुळे अनवाणी पायांनी गोलंदाजी करत होता. ...