शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळणार कोण? ईशांत की सिराज

क्रिकेट : Miss You Papa!; ईदच्या दिवशी मोहम्मद सिराजच्या डोळ्यांत अश्रू, वडिलांच्या आठवणीत झाला भावुक 

क्रिकेट : IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : मोहम्मद सिराजच्या एका निर्धाव चेंडूनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित केला!

क्रिकेट : IPL 2021 : सिराजने डीव्हिलियर्सला म्हटले ‘एलियन’; ट्विट झाले व्हायरल

क्रिकेट : भारतातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचे स्वप्न- मोहम्मद सिराज

क्रिकेट : Mohammed Siraj : मोहम्मद सिराजच्या घरी पोहोचली 'Mahindra Thar'; आनंद महिंद्रा म्हणतात, तुझ्या कर्तृत्वसमोर ही भेट काहीच नाही 

क्रिकेट : फक्त IPL नव्हे, तर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडची मेहनत; मायकेल वॉननं केलं कौतुक

क्रिकेट : पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

क्रिकेट : बर्थ डे स्पेशल: वडिलांना गमावलं, वर्णद्वेष सहन केला; पण तो डगमगला नाही, लढला आणि चॅम्पियन बनला!

क्रिकेट : WTC Final : टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?