लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी

Mohammad shami, Latest Marathi News

शामीचे प्रत्येक देशांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा पत्नी हसीनचा दावा - Marathi News | Woman Haseen claims that Shami has immoral relations in every country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शामीचे प्रत्येक देशांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा पत्नी हसीनचा दावा

शामी ज्या देशांमध्ये जायचा त्या प्रत्येक देशामध्ये त्याचे अनैतिक संबंध होते. यामध्ये काही विशीतल्या तरुणी, बिझनेस वुमन्स, तर काही वेश्यांचाही यामध्ये समावेश असल्याचा गंभीर आरोप शामीची पत्नी हसीन जहाँने केला आहे. ...

शामी... न घर का, न बीसीसीआय का! - Marathi News | Shami ... neither of the house nor the BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शामी... न घर का, न बीसीसीआय का!

अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप शामीवर त्याच्या पत्नीने सकाळी केला आणि त्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं, पण हे वादळं शमलं नसतानाही दुसऱ्या एका वादळाचा तडाखा त्याला बसला आहे. ...

माझा खेळ खराब करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय - मोहम्मद शामी - Marathi News | Conspiracy is being planned to spoil my game claims Mohammad Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझा खेळ खराब करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय - मोहम्मद शामी

आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ हिने केले आहेत ...

विवाहबाह्य संबंध व पत्नीला मारहाण? हसीनच्या फेसबुक पोस्टमुळे क्रिकेटपटू मोहम्मद शामी अडचणीत  - Marathi News | Marital relationship and wife? India's star cricketer turned down his post due to his wife's Facebook account | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विवाहबाह्य संबंध व पत्नीला मारहाण? हसीनच्या फेसबुक पोस्टमुळे क्रिकेटपटू मोहम्मद शामी अडचणीत 

आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप फेसबुक अकाऊंटवरून करत भारतीय क्रिकेट संघातील एका आघाडीच्या क्रिकेटपटूच्या पत्नीने आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आणले आहेत. ...

मोहम्मद शामीने पोस्ट केला शिवलिंगाचा फोटो, सोशल मीडियावर झाला ट्रोल - Marathi News | Mohammed Shami posted a photo of Shivling, troll on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीने पोस्ट केला शिवलिंगाचा फोटो, सोशल मीडियावर झाला ट्रोल

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शामीला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. ट्रोल करणारे मोहम्मद शामीला इस्लामची शिकवणी घेण्याचा सल्ला देत आहेत. ...