सोशल मीडियावर गंभीर आरोप करीत पत्नी हसीनने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा खुलासा केला होता. पत्नीच्या आरोपांमुळे वैतागलेल्या शमीवर बीसीसीआयने नव्या करार यादीतून वगळल्याचा दुहेरी आघात झाला. एकाचवेळी दोन धक्के सहन करण ...
शामी ज्या देशांमध्ये जायचा त्या प्रत्येक देशामध्ये त्याचे अनैतिक संबंध होते. यामध्ये काही विशीतल्या तरुणी, बिझनेस वुमन्स, तर काही वेश्यांचाही यामध्ये समावेश असल्याचा गंभीर आरोप शामीची पत्नी हसीन जहाँने केला आहे. ...
अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप शामीवर त्याच्या पत्नीने सकाळी केला आणि त्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं, पण हे वादळं शमलं नसतानाही दुसऱ्या एका वादळाचा तडाखा त्याला बसला आहे. ...
आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप फेसबुक अकाऊंटवरून करत भारतीय क्रिकेट संघातील एका आघाडीच्या क्रिकेटपटूच्या पत्नीने आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आणले आहेत. ...
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शामीला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. ट्रोल करणारे मोहम्मद शामीला इस्लामची शिकवणी घेण्याचा सल्ला देत आहेत. ...