शामीने देशाला धोका दिल्याचे हसीनने वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शामीची बाजू मांडली होती. शामी हा कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले होते. ...
शामीने हे प्रकरण मिटवण्यासाठी कुटुंबियांना हसीनशी संवाद साधायला सांगितले होते. पण यामध्ये अजूनही यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे काही जाणकारांनुसार शामीने आता वकिलांशी संपर्क साधायचे ठरवले आहे. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकांच्या समितीने (सीओए) बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे (एसीयू) प्रमुख नीरज कुमार यांना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर पत्नी हसीनने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे शामीने यापूर्वी म्हटले आहे. त्याचबरोबर या सर्व भांडणांचा कुटुंबियांवर विपरीत परिणाम होत आहे आणि कुटुंबियांसाठी हसीनने आरोप करणे बंद करावे, असेही शामीने म्हटले होते. ...