हसीनचा शामीच्या संपत्तीवर डोळा आहे, असा खुलासा त्याचे काका खुर्शिद यांनी केले आहे. खुर्शिद यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. ...
शामीने बऱ्याच मुलींच्या आयुष्याशी खेळ केला आहे. त्याने बऱ्याच मुलींना नासवले आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या व्यक्तीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत. ...
सहसपूर, हे शामीचे गाव आहे. गुन्हे शाखेने शामीचे काका सुल्तान अहमद आणि आत्या खुर्शिद अहमद यांना घेऊन सहसपूरला गेली. तिथे त्यांनी शामीचा भाऊ असर अहमदची चौकशी केली. ...
शामीची मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली चौकशीही करण्यात आली होती. पण या चौकशीनंतर शामीचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग बीसीसीआयने मोकळा केला होता. त्यानुसार या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे बीसीसीआयला वाटत असावे. ...
अलिश्बाकडून शामी पैसे घेत असून देशाची फसवणूक करत आहे, असे आरोपही हसीनने केले होते. पण आता अलिश्बाने या प्रकरणाबाबत वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आपले शामीबरोबर कसे संबंध आहेत, हेदेखील अलिश्बाने जाहीर केले आहे. ...
आठवडाभर शामीच्या आयुष्यात काहीच चांगले घडत नव्हते. पण त्याला आनंद देणारी एक गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे त्याचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आपल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे. ...