लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी, मराठी बातम्या

Mohammad shami, Latest Marathi News

होय... तिच्याशी माझे विवाहबाह्य संबंध आहेत; शामीने बीसीसीआयला खुलासा केल्याची सूत्रांची माहिती - Marathi News | Yes ... I have an affair with her; Shami informed the BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :होय... तिच्याशी माझे विवाहबाह्य संबंध आहेत; शामीने बीसीसीआयला खुलासा केल्याची सूत्रांची माहिती

आपले एका महिलेशी विवाहबाह्य संबंध आहेत, हे शामीने मान्य केले आहे. त्याचबरोबर या मैत्रिणीला आपण दुबईमध्ये भेटलो होतो, यावृत्तालाही दुजोरा दिला आहे. ...

फिक्सिंगच्या आरोपामुळं तणावात होतो, हा राग मैदानावर काढेन - शामी - Marathi News | Fixing tension is caused by the accusations, the anger will be drawn on the field - Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिक्सिंगच्या आरोपामुळं तणावात होतो, हा राग मैदानावर काढेन - शामी

मी देशाप्रती असलेल्या प्रतिबद्धता आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केल्याने दु:खी होतो. ...

मोहम्मद शामीवरील मॅच फिक्सिंगचे ग्रहण सुटले; बीसीसीआयकडून क्लीन चीट - Marathi News | Mohammed Shami's eclipse of match fixing ends; Clean chit from BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीवरील मॅच फिक्सिंगचे ग्रहण सुटले; बीसीसीआयकडून क्लीन चीट

भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआयने शामीला क्लीन चीट दिली आहे. त्याचबरोबर त्यावर करण्यात आलेले मॅच फिक्सींगचे आरोपही फेटाळले आहेत. त्यामुळे आता शामीचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

मोहम्मद शामीला मिळू शकते बीसीसीआयकडून क्लीन चीट - Marathi News | Mohammed Shami will gets clean chit from BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीला मिळू शकते बीसीसीआयकडून क्लीन चीट

भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआय शामीला क्लीन चीट देणार असल्याचे दिसत आहे.  त्यामुळे आता शामीचे चांगले दिवस सुरु झाले आहेत, असे म्हटले जात आहे. ...

धोनीने दिला मोहम्मद शामीला महत्वाचा सल्ला - Marathi News | Dhoni gave important advice to Mohammed Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने दिला मोहम्मद शामीला महत्वाचा सल्ला

हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गुरफटत चालला होता. पण यामधून त्याला बाहेर काढण्याचे काम केले आहे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने. ...

शामी कधीही देशाला फसवू शकत नाही, इंग्लंडच्या मोहम्मद भाईंनी केला खुलासा - Marathi News | shami can never fool the country, England's Mohammed bhai revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शामी कधीही देशाला फसवू शकत नाही, इंग्लंडच्या मोहम्मद भाईंनी केला खुलासा

हे मोहम्मद भाई नेमके कोण? या गोष्टीचा खुलासा मात्र होत नव्हता. पण आता दस्तुरखुद्द मोहम्मद भाई प्रसारमाध्यांपुढे आले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ' शामी कधीही देशाला फसवणार नाही', असे म्हटले आहे. ...

'हसीन' वादळातून स्वतःला सावरत मोहम्मद शामी उतरला मैदानात - Marathi News | Mohammed Shami starting practice after hasin's allegations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हसीन' वादळातून स्वतःला सावरत मोहम्मद शामी उतरला मैदानात

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी शामी प्रयत्नशील असून त्याने यासाठी सराव करायला सुरुवात केली आहे.  ...

आता माझी सटकली... हसीनच्या वक्तव्यांवर यापुढे मी शांत बसणार नाही, मोहम्मद शामीचा उद्वेग - Marathi News | I will not keep quiet on the statements of Hasina- Mohammed Shami' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता माझी सटकली... हसीनच्या वक्तव्यांवर यापुढे मी शांत बसणार नाही, मोहम्मद शामीचा उद्वेग

शामीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत, असे बेजबाबदार वक्तव्य हसीनने केले होते. ...