ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mohammad Hafeez : पाकिस्तानातील सर्वसामान्यांना कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूने ट्विट केले आहे. ...
हफीजने २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने पाकिस्तानसाठी ३९२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने १२,७८९ धावा केल्या आणि २५३ बळी घेतले. ...
पुन्हा एकदा त्याच्याकडून अवैध गोष्ट पाहायला मिळाली आणि क्रिकेट मंडळाने त्याच्यावर थेट बंदीची कारवाई केली आहे. आता हा खेळाडू नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल... ...