म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सध्या ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केल्यानंतर मोठी सूट मिळत आहे. पण, खरेदी करण्याची ट्रीक वेगळ्या पद्धतीने वापरली तर तुम्हाला मोबाईन अर्ध्या किंमतीत मिळू शकतो. रेडमी स्मार्टफोन नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. ...
Mobile Smartphone Battery: जर तुम्हाला स्मार्टफोनची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागत असेल तर या फोनमध्ये काही तरी समस्या असू शकते. तसेच तुम्ही या समस्येला स्मार्टफोनपासून दूर ठेवू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स देणार आहोत. त्या माध्यमातून ...
अनेकदा आपला मोबाईल बदलला की चार्जर बदलतो, त्यामुळे प्रवासात किंवा बाहेर असताना अनेकदा चार्जर सोबत बाळगणे ही बाब त्रासदायक वाटते. मात्र, आता एक देश एक चार्जर ही संकल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे. ...