Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाइटसह साउंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाइट आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाइल खराब झाले. ...
व्होडाफोन आयडियाच्या (व्हीआय) या दूरसंचार प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती सार्वजनिक झाली असल्याचा दावा सायबरएक्स९ या सायबर सुरक्षा संशोधन कंपनीने केला आहे. मात्र, हा दावा व्होडाफोन आयडियाने फेटाळून लावला. ...
देशात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस (Sadbhavan Diwas) साजरा केला जातो. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा याच दिवशी जन्म झाला होता. भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. ...