Mobile, Latest Marathi News
कानात इयरफोन घालून काम करणं सोयीस्कर तर आहे; मात्र त्याचा अतिवापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात... ...
नांदेड, परभणीच्या भाजप आमदारांना रेल्वे प्रवासात चोरट्यांचा हिसका, संशयितांना मालेगाव येथून अटक ...
नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
मनमाड नाशिक दरम्यान भाजपचे दोन आमदारांचे मोबाईल व वस्तू चोरीला गेल्याचे तक्रार लोहमार्ग पोलिसात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
मोबाईल फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, आता ताज्या घटनेत एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ...
इमारतीचे काम सुरु असल्याने बांधलेल्या पत्र्यांमुळे इमारतीच्याच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी ग्रीलवर ती पडली. ...
कॉल इंटरसेप्ट करण्याची सुविधा सुरक्षा एजन्सींना देणे ॲप्सना बंधनकारक असेल. हा नियम सध्या केवळ टेलिकॉम कंपन्यांना लागू आहे. कॉलिंग सुविधेसाठी या ॲप्सना सरकारला वार्षिक परवाना शुल्क भरावे लागेल. ...
तुम्ही हातात काय घ्याल? पुस्तक की मोबाईल फोन? उत्तर देण्यापूर्वी काही प्रश्न स्वत:लाच विचारा! ...