लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

भन्नाट! डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा! 100MP सेन्सर आणि पावरफुल प्रोसेसरसह ZTE Axon 40 सीरिज लाँच  - Marathi News | ZTE Axon 40 Ultra And Axon 40 Pro Launched with 100MP Camera And Under Display Selfie Camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा! 100MP सेन्सर आणि पावरफुल प्रोसेसरसह ZTE Axon 40 सीरिज लाँच 

ZTE Axon 40 Ultra आणि ZTE Axon 40 असे दोन भन्नाट स्मार्टफोन बाजारात आले आहेत. छुपा सेल्फी कॅमेरा आणि 100MP चा रियर कॅमेरा अशी यांची खासियत आहे.   ...

सर्वात स्वस्त 5G फोन! रेडमी-विवोला टक्कर देण्यासाठी Realme ची जोरदार तयारी   - Marathi News | New Smartphone In Realme Narzo 50 5G Series India Launch Announced   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त 5G फोन! रेडमी-विवोला टक्कर देण्यासाठी Realme ची जोरदार तयारी  

Realme Narzo 50 5G ची माहिती ऑनलाईन लीक झाली आहे, हा कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स पैकी एक असू शकतो.   ...

फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; POCO F4 चा भारतीय लाँच नजीक  - Marathi News | 12GB RAM Featured POCO F4 GT India Variant Spotted Online   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; POCO F4 चा भारतीय लाँच नजीक 

POCO F4 स्मार्टफोनचा भारतीय व्हेरिएंट वेबसाईटवर स्पॉट झाला आहे, त्यामुळे लवकरच हा डिवाइस देशात लाँच होईल अशी अपेक्षा आहे.   ...

सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड  - Marathi News | Motorola Razr 3 Images Leaked Online May Come With Dual Camera Setup   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड 

मोटोरोलाच्या आगामी फोल्डिंग फोन Motorola Razr 3 चे फोटोज ऑनलाईन लीक झाले आहेत. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये मोठा अपग्रेड बघायला मिळेल.   ...

बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद  - Marathi News | 5000mah Battery Featured Vivo Y15c Smartphone Launched In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद 

Vivo Y15c स्मार्टफोन भारतात MediaTek Helio P35 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh च्या बॅटरीसह आला आहे.   ...

सोडू नका ऑफर! बंपर डिस्काउंटसह Samsung चा 5G फोन, दिवसभर पुरणारी 5,000mAh ची बॅटरी  - Marathi News | Buy Samsung Galaxy F23 In Just 3500 Rupees From Flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोडू नका ऑफर! बंपर डिस्काउंटसह Samsung चा 5G फोन, दिवसभर पुरणारी 5,000mAh ची बॅटरी 

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन अत्यंत स्वस्तात फ्लिपकार्टवरून 120Hz रिफ्रेश रेट, 5,000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह विकत घेता येईल.   ...

नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका  - Marathi News | Vivo X80 Series Launched Globally With Flagship Camera Processor And MediaTek Dimensity 9000 Chip   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका 

Vivo X80 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन कंपनीनं जागतिक बाजारात उतरवले आहेत. यातील नवीन Sony IMX866 कॅमेरा सेन्सर खासियत म्हणता येईल.   ...

सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात  - Marathi News | Motorola Edge 30 World Thinnest 5G Smartphone India Launch Date Revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात 

Motorola Edge 30 स्मार्टफोन जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन असेल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे.   ...