मोबाइल, मराठी बातम्या FOLLOW Mobile, Latest Marathi News
दोष मोबाइलचा नाही तर आपला वेळ आणि मूड आपण इतरांचं काय चाललं आहे हे पाहण्यात घालवतो आणि मग सगळ्या दिवसाचा तोल जातो. ...
Moto G 5G (2022) स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी, 6GB RAM आणि 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. ...
Apple iPhone 14 मध्ये चिनी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. अॅप्पलनं यासाठी चिनी मॅन्युफॅक्चरर BOE सोबत सौदा केला आहे. ...
Moto G Stylus 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 695 आणि 120hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. ...
Infinix लवकरच भारतात इंडस्ट्रीमधील सर्वात पहिला अँटीबॅक्टेरियल पॅनल असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे. ...
A woman fell into a manhole : महिलेला किरकोळ ओरखडे आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ...
Apple iPhone 12 वर आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा डिवाइस 42,800 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
यासाठी लागणारे हार्डवेअर डॉ. विनायक भराडी यांनी बनविले आहे तर सॉफ्टवेअर प्रा. संतोष जाधव यांनी बनविले आहे. त्यासाठी त्यांनी जर्मन पेटंट कार्यालयाकडे अर्ज केला होता. ...