महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी १५ वर्षांपुर्वी आपल्या पतीने म्हणजे राज ठाकरेंनी कानाखाली वाजवल्याचा उल्लेख केला. ती कानाखाली वाजवल्याने अनेक बदल झाले, १५ वर्षापूर्वींची कानाखाली लावलेली आजवर लक्षात आहे. असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय... आत ...
वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहून चेतनसोबत घडलेला प्रकार सांगितला आणि मदत करण्याचं आवाहन केलं..आचर्य म्हणजे रात्री उशिरा टाकलेल्या पोस्ट नंतर तात्काळ हजारो लोकांनी अपघातग्रस्त मुलाच्या वडिलांच्या खात्यावर तब्बल 14 लाख रुपये जमा के ...
नाशिकच्या पंचवटी भागातली ही घटना आहे... एका बांधकाम व्यवसायिकाला मनसेच्या महिला पदाधिकार्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे... जयेश काठे या बांधकाम व्यवसायिकाने पोलिसात तशी तक्रार दिलेय... मनसेच्या पंचवटी विभाग अध्यक्ष अक्षरा घोडके यांच्या विर ...
वसंत मोरे, साईनाथ बाबर, संदीप देशपांडे यासारख्या मनसेतील भावानी माझ्यासाठी काहीही केलं नाही. तिथे बदल झाला नाही म्हणून मी मनसे सोडून राष्ट्रवादीत आले. मला आता कुणावरही बोलायचं नाही, पण मनसेतील माझी भावंड माझ्याबद्दल काही बोलली तर दुर्गा होऊन फटकारे द ...
मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची साथ सोडून रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय... त्यामुळे Varun Sardesai यांची भेट घेतल्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशा ज्या चर्चा सुरु झाल्या होत्या, त्यांना पूर्णविराम मिळालाय...पण मनसेतल्य ...
Rupali Patil MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठा धक्का बसलाय... तोही जेव्हा राज ठाकरे पुण्यात पोहोचले त्याच्या काही तास आधी, हे विषेश... मनसेच्या फायरब्रॅण्ड नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसे सोडलेय... रुपाली यांनी मंगळवारी मनसेच्या सदस्यपद ...