शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : कधी निवडून आलाय का?; आमदारांना 'खोक्याभाई' म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला

मुंबई : “राज ठाकरेंचे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे”; संजय राऊतांचा पाठिंबा, ‘या’ मुद्द्यावर असहमत

मुंबई : एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा खोक्याभाईंची- राज ठाकरे

मुंबई : Raj Thackeray :'खोक्याभाईचं काय घेऊन बसलेत, विधानसभेत सगळे खोके भाईच भरलेत'; राज ठाकरेंचा महायुतीला टोला

मुंबई : मोठी बातमी: मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड; अमित ठाकरेंवरही महत्त्वाची जबाबदारी

महाराष्ट्र : दोन्ही ठाकरेंचं असं आहे की आपण त्यांना लाडकं म्हणावं, पण...; मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या

मुंबई : 'राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात'; भाजप नेत्याने डिवचलं, मनसेनेही दिलं उत्तर

मुंबई : Maharashtra Politics : उद्धव ठाकरे - राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी नवी मोहीम; 'बंधू मिलन'च्या कार्यक्रमाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

पुणे : तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “अटल बिहारी वाजपेयी अन् बाळासाहेबांना जमले नाही ते राज ठाकरेंनी करून दाखवले”: मनसे