शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : ‘युती’मुळे शिवसेनेचे नुकसानच होणार- भुजबळ

मुंबई : Raj Thackeray: दोन देतो का?, तीन देतो का? विचारायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही!' 

मुंबई : Raj Thackeray: 'जे आपल्याला शिव्या देतील, त्यांना घराबाहेर काढून मारा; भाजपाची नाटकं खूप झाली!'

मुंबई : Raj Thackeray: नरेंद्र मोदी हे फकीर नाहीत, तर बेफिकीर; राज ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : तुमची नोंदणी का रद्द करू नये? युती, आघाडी, मनसेसह 14 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाही; राज ठाकरेंची 'मनसे' इच्छा?

पुणे : जुन्नरचा मनसेचा एकमेव आमदार सोनवणे निघाले शिवसेनेच्या वाटेवर

राजकारण : मनसे आमदाराच्या शिवसेना प्रवेशाला उध्दव ठाकरेंचा हिरवा कंदील..? आशा बुचकेंच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष 

मुंबई : मनसेच्या इंजिनाला 'ईशान्ये'चा बायपास, शरद पवारांच्या परीक्षेत संजय दिना पाटीलच पास?

मुंबई : मनसेच्या कामाचं श्रेय लाटण्याचा शिवसेनेकडून केविलवाणा प्रयत्न - नितीन सरदेसाई